Savari Shivaji Chowk Mandi G Dj Song | Nath Motyachi Naka Madhi G Amba |Shivjayanti Special DJ Song :
गायक : वामन वाघमोडे
गीतकार : साजन बेंद्रे
संगीतकार: साजन बेंद्रे संगीत
संयोजक: धीरज कांबळे
निर्माता :- सागर बेंद्रे
LYRICS
नथ मोत्याची नाकामधी गं अंबा,
सवारी शिवाजी चौकामधी गं चौकामधी,
सवारी शिवाजी चौकामधी गं चौकामधी!!
आरोळी भोप्याची गुरवानी गं अंबा,
आली पळत वाऱ्यावानी गं वाऱ्यावानी!!
0 Comments